साईबाबा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अन्य संस्थेत भाग घेतलेल्या विविध कार्यक्रमातील मिळालेल्या ट्रॉफी आपल्या महाविद्यालयाला कायमस्वरूपी भेट दिल्या .
श्री साईबाबा महाविद्यालयाच्या “शेर शिवराज” विद्यार्थी मंडळाने विविध गुणदर्शन स्पर्धेतील पुणे(वाघोली, कोथरूड,भारती विद्यापीठ, औंध) तसेच लोणी, राहता, कोपरगाव या ठिकाणाहून मिळवलेले सर्व ट्रॉफीज महाविद्यालयाला कायमस्वरूपी सुपूर्द केले तो क्षण !
त्यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे, सांस्कृतिक विभाग आणि अन्य सहकारी शिक्षक उपस्थित होते.
Dear reader , subscriber
I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.