महाराष्ट्र राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने मेगा तलाठी भरतीची जाहिरात प्रकशित केली आहे . त्याची सविस्तर माहिती सरकारच्या GR सह फक्त Teatimenews वर पाहायला मिळेल. खालील माहिती बघा .
पदाचे नाव –तलाठी
पद संख्या – ४६४४ जागा
शैक्षणिक पात्रता –पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन (लिंक २६ जून पासून सुरु होईल)
Dear reader , subscriber
I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.