DGCA झोपली आहे का ?


दररोज प्रवाशांना चालणाऱ्या व्यवस्थेवर अंकुश कुणाचा ? हा प्रश्न पडतो . या व्हिडीओ मध्ये मला एक बाब जाणवली ती म्हणजे यात या कंपनीचे कर्मचारी या दाम्पत्याला सिआयएसएफ ला बोलावण्याची धमकी देत आहेत . मला एक सांगा ती सुरक्षा व्यवस्था नागरिकांना भीती दाखवण्यासाठी तैनात केली आहे ? त्यांनी प्रवाशी व तिथे येणारे नागरिकांची सुरक्षा करायची आहे कि या विमान वाहतूक कर्मचाऱ्याच्या इशाऱ्यावर ,यांचे तीनपाटांचे हुकूम मानायचे आहेत का ? असे जर असेल तर यावर कार्यवाही कोण करणार ?
माझ्या माहिती प्रमाणे विमान वाहतूक नियंत्रण ,व्यवथा या DGCA नामक सरकारी संस्था करते . अशा वेळी या संस्थेत काम करणारे कर्मचारी हे झोप काढतात का ? जेव्हा विमान वाहतूक कंपन्या नागरिकांना छळतात तेव्हा हा विभाग ,हि व्यवथा हि हळदी कुंक लावण्यासाठी आहे ,कि विमान कंपन्यांचे मालकाने दिलेल्या कॉकटेल पार्ट्यात कारण्यासाठी आहे .

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *