चीन लोकसंख्या ज्यास्त झाली म्हणून रडत बसलाय का ?


हा व्हिडीओ आपल्या देशातील नागरिकाने बनवलेला आहे . त्याने दाखवलेले या व्हिडिओत तिथले स्वच्छ शहर, रस्ते सुरक्षा व्यवस्था , याकडे पाहिल्यावर एक गोष्ट लक्ष्यात येत ती म्हणजे संपूर्ण मानवी ऊर्जेचा चांगला वापर करून देशाची बाजारपेठ जगात विस्तारण्याचे काम या देशाने केले आहे .
आपल्याला यावर विचार केला पाहिजे . आपले लोक आज सोशल मीडिया नावाच्या फालतू नाच गाण्यात आपली ऊर्जा खर्च करीत आहे . आणि आपला वेळ घालवत आहे . कि ज्याचा त्यांना स्वतःला , समाजाला आणि देशाला कुठलाही उपयोग नाही .

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *