मणिपूरचे कलाकार .. त्यांची समस्या आम्ही कशी सोडवतोय ?
हे दोन्ही कलाकार मणिपूरचे आहेत . हौशी आहेत . हे भारतीय आहेत . वास्तविक पाहता मणिपूर हा आमचाच भाग आहे . इतका सुंदर आहे . इथे सत्तर टक्के डोंगर दऱ्या आहेत .निसर्गाने खूप काही दिल आहे. त्याला आरक्षणाने ग्रहण लावलंय . असो आनंद घ्या या सुंदर गाण्याचा व यासोबत हा विद्यार्थी जसा गणिताचा प्रश्न सोडवतोय तस आपण मणिपूरचा सोडवतोय असं मला वाटत .
How lovely and melodious 👏🏻👏🏻🎊🎼🎤 We are Humans first. Rest is notional. One of them is a Kuki and the other is Meitei from sizzling Manipur.
— Prashant Bhushan (@pbhushan1) August 6, 2023
The beauty of diversity & Love pic.twitter.com/UutQ8zh2aE