आजचा सोशल मीडिया प्रचंड माहितीचा आहे. आपल्या छंद जोपासण्याचा ज्ञान पूर्ण आहे. अनेक सत्य असत्य घटना वायरल ने भरलेला आहे. त्यातून चांगल्या आपल्याला आनंद देणाऱ्या वायरल मी आपल्या teatimenews च्या वाचकासाठी घेऊन येतो.
असाच एक कलाकार आपल्या समोर घेऊन आलो आहे. तुम्ही आशिकी सिनेमाच ऐकलेल गान खरे असे आहे. तुम्ही सरोजणी घोष यांना ऐका. तुम्हाला छान वाटेल.