सोशल मीडिया चांगला आहे पण …
सोशल मीडिया हा सुमारे तीस कोटी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचे दोन तीन तास खाणारा मायाजाल आहे. यात खुप काही चांगला ,खूप काही अश्लील असंही आहे. तरीही चांगल शोधल की सापडत. आणि त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत. आनंद मिळतो. यासोबतच आपल्याला एखाद्या धोक्यापासून वाचण्याची पूर्व सूचना सहजपणे मिळते.
अशा चांगल्या गोष्टी , तुमच्यासाठी teatimenews नेहमीच घेऊन येते. आजच्या या व्हायरल ला बघून तुम्ही अस तुमच्याबाबत घडू नये याची काळजी घेऊ शकता.