सोशल मीडियाचा वाढता वापर याचा भावी पिढीवर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आपल्या देशवासीयांच्या भावी पिढीला सुरक्षित भवितव्य देण्यासाठी बंदी केली आहे. सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म या फार शक्तिशाली कंपन्या असल्या तरी आपल्या मुलांच्या आनंदी जीवनासाठी ही बंदी केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्म हे त्याच वेड लावणार डिझाईन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक पालकांच्या मागणीवरून व निरनिराळ्या सर्वेच्या माध्यमातून जनमत चाचणी केली गेली आहे. त्यामुळे आमच्या मुलांच्या आनंदी भविष्यासाठी जगातल्या मोठ्या कंपन्यांच्या विरोधात हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याउलट परिस्थिति आपल्या देशात आहे. इथे आमच्या महिला अगदी बाळात्यातल्या मुलाला देखील मोबाइल देऊन आपली कामे उरकण्यात धन्यता मनात आहे. आता तर आपल्या घरातली लहान मुले मोबाइल शिवाय जेवनच करेनासि झाली आहे. ही मूल सोशल मीडिया जरी वापरत नसली तरी रीलच वेड वाढत आहे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thinking brain power. That is my motivation and capacity of problem solving.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *