भाविकांनी साई दरबार फुलाला …

Credit : Saibaba Trust shirdi .

आज श्री रामनवमी उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी श्री साई सेवक मंडळ व श्री साईलीला मंडळ, मुंबई या मानाच्‍या पालखींनी हजेरी लावली. तर उत्‍सवानिमित्‍त व्‍दारकामाई मंडळ, मुंबई यांच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तर मंदिर प्रवेशव्‍दारावर श्रीराम, लेंडीबागेत साई पालखी मिरवणुक व श्री साईप्रसादालयाच्‍या प्रवेशव्‍दारावर शिव भोला भंडारी…साई भोला भंडारी हे भव्‍य देखावे उभारले आहे. याबरोबरच समाधी मंदिर व परिसरात अमेरिका येथील दानशूर साईभक्‍त श्रीमती शोभा पै यांच्‍या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात आली.

https://sai.org.in/

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *