कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा.
लाल कांदा उत्पादक शेतकर्यांना मिळणार सरकारी अनुदान.
काल राज्य सरकारने निर्णय जाहीर केला आहे .त्यानुसार लाल कांदा उत्पादक शेतकरी ज्यांच्या कडे दोनशे क्विंटल कांदा आहे. अशा शेतकर्यांना प्रति क्विंटल साडे तीनशे रुपये अनुदान दिले जाणार आहे. दोनशे क्विंटल ही कमाल मर्यादा या शासन निर्णयात निश्चित करण्यात आली आहे.
आपल्याला सविस्तर व अचूक माहिती करिता सोबत शासन निर्णय जोडला आहे.