TeaTimeNewsच्या यशाचे मानकरी आपण आहात.
आपल्या जिव्हाळ्याचे प्रमाणपत्र सादर करित आहे. एका आठवड्यात जगप्रवास पूर्ण करून आपल्या TeaTimeNews ने प्रचंड प्रतिसाद मिळवला आहे. ते सर्व आपल्या विश्वासाने शक्य झाले आहे.
आपल्या सर्व वाचकांचे मनपूर्वक आभार…

हि घोडदौड अशीच सुरु राहावी. यासोबत आपल्या व्यवसायाला हि जागतिक व्यासपीठ मिळावं असं ज्यांना वाटते ,त्या सर्व जाहिरातदाराचे स्वागत आहे.