गुजरात मॉडेल ,
निसर्गाचा न्याय असा असतो . तुम्ही केलेले सर्व पाप उघड पडतो . मानवाने केलेला अतिरेक ,माज,मस्ती हि अशीच जिरवतो . तेव्हा भाजपा असो कि काँग्रेस कि आप पार्टी यांनी केलेली कामे जर निसर्गाचा अनादर करून भ्रष्ट मार्गानी केली असेल तर निसर्ग एका झटक्यात तुम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो .
अब अहमदाबाद smart city में सारे यात्री पहले तेरेंगे और फिर उड़ेंगे। pic.twitter.com/whM3CHXUdk
— Priyanka Kakkar (@PKakkar_) July 22, 2023