Maa – Daughter Duo…
I have accompanied on Pakhawaj with my Maa amazing Dhrupad vocalist Malti Upadhyay in Sultaal Composition Which is based on Raga Bhairav.
Headphone Recommended..
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सादर करत आहोत त्यांनी एका कार्यक्रमात ‘मन राम रंगी रंगले’ सादर केले तेंव्हाचा दुर्मिळ व्हिडीओ !
गीत : गोविंदराव टेंबे
संगीत : गोविंदराव टेंबे
स्वर : भीमसेन जोशी , पंडितराव नगरकर
नाटक : संगीत तुलसीदास
राग : पहाडी
या व्हिडिओत … तबला : पंडित शशिकांत ( नाना ) मुळ्ये , हार्मोनियम : पंडित पुरुषोत्तम वालावलकर