ही एक कविता ऐका
एका संवेदनशील डॉक्टरची हि कविता आहे . खूप मोठी वास्तविकता समजावून सांगते आहे . आज डोळे नाही उघडले तर वेळ होईल .
जे आज दुसऱ्यासाठी होत आहे . ते उद्या तुमच्यासाठी आहे . तेव्हा आनंदून जाऊ नका . काळ आणि वेळ हि सर्वावर येते . कुठची अवस्था तुमची गुलाम नाही .
मुस्कुराइए आप क़तार में हैं!
— Dr Pooja Tripathi (@Pooja_Tripathii) August 2, 2023
अगर आपको लगता है कि एक ज़ोंबी की बंदूक़ चार लोगों के खून पर रुक जाएगी तो आप क़तार में हैं!
अगर आपको लगता है कि नंगी औरतों के जिस्म को नोचते, खसोटते हाथ वहीं रुक जाएँगे तो आप क़तार में हैं!
यह रक्तपिपासु भीड़ पहुँचेगी आपके घर, आपके परिवार, आपके… pic.twitter.com/MKhJyQCwJ9