भारतीय बँकांच्या लुटीचे वास्तव
मित्रानो , जगात अनेक विद्वान लोक आहेत. त्याच सोबत ते सतत समाजासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लढत असतात. लोक जागर करण्याचा प्रयत्न अविरत पणे करत असतात. अशा लोकांना तुमच्या समोर आणणे, त्यांच्या लोक जागराचा तुम्हाला फायदा व्हावा हि एक माफक अपेक्षा आहे. यातून जागे व्हा . पुढे या जाब विचारण्याची हिंमत दाखवा. म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्या सुव्यस्थित जगतील.