EVM घोटाळा , होवू दे पुनः निवडणुका
हे सर्व विडिओ आम्ही नाही बनवले , हे सर्व सोशल मीडिया वर व्हायरल आहे . यामध्ये मला एक कळते की ,EVM मशीन त्या क्षणाला कुणाला किती मते मिळाली आहे हे दाखवू शकते. मग मतदान संपल्या बरोबर निकाल जाहीर करायला काय हरकत आहे. त्या त्या मतदान केंद्रावर मोठ्या डिजिटल बोर्डावर ताबडतोब निकाल जाहीर करा. आपण विश्व गुरु आहोत. म्हणून असे धाडसी प्रयोग करू शकतो. टेकार्याल पाहिजे. आज यांच्याकडे 5 जी टेक्नॉलॉजी आहे. प्रत्येक बूथ चा निकाल हा त्या मिनिटाला मुख्य सर्वर वर नोंदला जावू शकतो.