असं प्रशासन व नागरीसेवा अपेक्षित आहे .

काल सकाळी एक सामाजिक बांधीलकी म्हणून माझ्या फेसबुक वॉल वर राज्य महामार्ग ३५ च्या पिंपळवाडीतील परिस्थितीवर पोस्ट केली होती . त्यावर संगमनेर येथील सार्वजनिक बांधकामचे अधिकारी वर्पे यांनी गंभिरेने घेत हे काम ज्या कारणांनी थांबले होते. त्यावर लगेच कार्यवाही सुरु केली . हि आहे एक चांगला लोकसेवकाची कृती …

असं प्रशासन व नागरीसेवा अपेक्षित आहे .
असो teatimenews हे माझं स्वतःच पोर्टल आहे. संबंधित अधिकारी वर्पे यांनी दाखवलेली तत्परता याबद्दल त्यांचे धन्यवाद .

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *