मित्रांनो लिव्हर सांभाळा ,
नमस्कार तुम्हाला आपल्या लिव्हरची स्थिती किंवा त्याचे आरोग्य यांची माहिती होण्यासाठी एक सोपी पद्धती व समजून घेण्यासाठीची हा व्हिडीओ बघा. यात त्या आजारावर उपाय देखील सांगितला आहे. ते हि तुम्ही अवलंबू शकता. हि सर्व माहिती सांगणारे डॉक्टर नम्रता श्रीवास्तव या सरकारी सेवेतील आहेत.