तलाठी भरतीच्या परीक्षेची तयारी अशी करा
तलाठी सरळ भरती परीक्षा लवकरच होत आहे . तुम्हाला तुमच्या मेल वर याबाबत सूचना आल्या असतील . त्या सर्व प्रथम तपासा . त्यानुसार तुम्हाला आपले परीक्षा केंद्र व हॉल तिकिट डाउनलोड करून घ्या . परीक्षेसाठी आवश्यक ते ओळखपत्र सोबत ठेवा .
तुम्हाला सोबत चार नमुना प्रश्न पत्रिका देत आहे . सोबत एक लिंक देत आहे . त्यावरून तुम्हाला या परीक्षेची तयारी करता येईल .
https://mahabharti.in/