महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील गरीब नागरिकांना हिंदू नव वर्ष व आंबेडकर जयंतीचे निमित्ताने आनंदाचा शिधा वाटप केला आहे. या योजनेत समाविष्ट सर्व कुटुंबाना आज पुणतांबा, चांगदेवनगर ,रस्तापूर येथील रास्तधान्य दुकानात या आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात आले आहे .
चांगदेवनगर येथे आनंदाचा शिधा वाटप करताना ,शिवसेना नेते अनिल नळे ,कामगार नेते सुभाष कुलकर्णी , सरपंच डॉ धनंजय धनवटे , गणेशचे संचालक राजेंद्र थोरात ,बाजीराव धनवटे (नाना ) सुनील कराळे , शैलेश कुलकर्णी ,,मनोज गुजराती , टिळेकर . आदी मान्यवर दिसत आहे .
Dear reader , subscriber
I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.