संत सरकारला भीत नाही, देश वाचवण्याची ही स्पष्टता.
आजचा हा सोशल मीडिया व्हायरल अनेक गोष्टी स्पष्ट करणार आहे. स्वामी प्रेमानंद महाराज यांनी आज जे काही सांगितले आहे . हे सर्व सरकारला आरसा दाखवणारी आहे . आज देशवासीयांची काय अवस्था आहे. सरकार कसं असफल ठरते आहे. हे सर्व अगदी स्पष्ट पणे सांगितल आहे.