आरोग्य विभाग कधी जागे होणार ?
आमच्या तान्हुल्याना ,मुलीना भविष्यात रोग होवू नये म्हणून जे लसीकरण करतो आहे ,ते किती प्रभावी व सुरक्षित आहे . याची पडताळणी आपल्या देशात कुठे केली जाते. आरोग्य खात्याच्या संबंधित लोकानी आजवर कोणते आणि किती लोकसुचना जाहीर केल्या आहेत. एक नाही अनेक प्रश्न आज आपल्याच नाही तर जगातल्या सर्वच देशात उपस्थित होत आहे. याला कारण म्हणजे ही सरकार अमेरिकेच्या औषध कंपण्याची दलाल झालेली आहे. आळशी आहे . त्यांना आपल्या देशवासीयांच्या जीवाशी देणे घेणे नाही.
एच पी व्ही किती घातक आहे ?
तुम्ही हा शब्द ऐकलाच असले अलीकडे जवळपास रोज हा शब्द कानावर पडत आहे. खास करून मुलीनं गर्भाशय व या मार्गाचा कॅन्सर होवू नये म्हणून ही लस दिली जात आहे. अनेक ठिकाणी ही गपचूप दिली जात आहे . तर काही ठिकाणी ही सक्तीने दिली जात आहे. याचे दुष्परिनाम समोर येत आहे. त्यामुळे जनतेत संताप आहे. ही लस देऊ नये असा आग्रह या लसीचे दुष्परिणाम समजणारे लोक धरत आहे. अशा या लसीची चाचणी करण्याची म्हणजेच ” आम्हाला गिनिपीक ” समजून आमची सरकार या लस कंपन्यांची दलाली करणार का असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
मुलांचे लसीकरण प्रमाणित आहे का ?
जगभर कोविडच्या लसीकरण झाल. त्याचे दुष्परिणाम आता तीव्रतेने समोर येत आहे. जगभर दिवसाला जीव गामावणारे नागरिकांचे प्रमाण हे वाढत चालले आहे. त्यांनंतर अनेक खाजगी संस्था ,आरोग्य संशोधन सुरू झाले. मोठ्या लढ्या नंतर काही कंपन्यानी आपली चूक मान्य केली असली तरी या कंपन्या व त्यांचे मालक यांच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. यातूनच आमच्या मुलाना दिल्या जाणाऱ्या लसी या खरोखर उपयुक्त आहेत का ? याबाबत कुठे संशोधन झालेले आहे का ? असे प्रश्न समोर आले आहे. अनेक प्रकरणे अमेरिकेच्या न्यायालयात सुरू आहेत.आपल्या देशवासीयांनी जागरूक होणे गरजेचे आहे. हा लोक जागर व्हावा म्हणूनच तर जगातले हे विडिओ पुराव्यादाखल या पोस्ट सोबत जोडले आहे.
🚨 CONFIRMED: Epidemiologist Nicolas Hulscher Says IVERMECTIN and FENBENDAZOL Are Showing Documented Stage IV Cancer Remissions — Big Pharma Cannot Ignore This Anymore |
— Reliable Chemist (@joerogan_post) June 3, 2026
VIDEO 480 x 720 px
🚨 A global medical firestorm is erupting after epidemiologist Nicolas Hulscher highlighted scientific… pic.twitter.com/RX8YCPUQO4
5 Big Food companies partnering with hospitals to feed you while you are sick pic.twitter.com/lQdXzGkTAF
— healthbot (@thehealthb0t) June 4, 2026
