एसबीआय नोकर भरतीची माहिती
भारतीय स्टेट बँकेत सध्या भरती सुरू आहे. तुम्हाला अर्ज करायचं आहे का ? मग या बातमी सोबत मी जोडलेली पीडीएफ डाउनलोड करून या भरतीची संपूर्ण माहिती वाचा आणि अर्ज कसा करायच आहे. त्यासाठी शिक्षणाची अट काय आहे ? वयाची अट काय आहे ? कुणाला या अटीत सवलत आहे ?
ही संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये आहे.
https://sbi.co.in/web/careers/current-openings