खर्च कमी करण्यासाठी कंत्राटी कर्मचारी नेमणार

logo 500x500

राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे काम गतिमान व्हावे .तसेच या कार्यालयाचा खर्च कमी करण्याच्या इराद्याने राज्य शासनाने जवळ पास अडूसष्ठ पदे ही माहिती व जनसंपर्क विभाग बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यास उपसहमतीने खालील अटी शर्ती सह मान्यता देण्यात आल्याचा शासन आदेश पारित करण्यात आला आहे.

त्यानुसार या विभागात छायाचित्रकार , उप संपादक ,चित्रकार , प्रतिनिवेदक , दुरचित्रवणी छायाचित्रकार अशा पदावर भर्ती केली जाणार आहे. त्याचा शासन आदेश सोबत जोडला आहे. तो डाउनलोड करून आपल्या पात्रता योग्यतेबाबत माहिती करून घ्या.

आपल्या जवळच्या लोकाना ही बातमी शेअर करा . teatimenews या व्हाटसप्प चॅनल ला सबस्क्राइब करा.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thinking brain power. That is my motivation and capacity of problem solving.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *