तुम्ही रोड साइड वर आहात थोड सावध रहा..
मित्रांनो या दोन घटना आहेत. यात नेमकी चूक ही दुचाकी स्वारांची आहे. तरीही पहिल्या घटनेत आजच्या जीवनशैलीचा परिणाम पाहायला मिळतो. आपण रात्री रोडसाइड हातगाड्या वर नाश्ता ,जेवण करतो. तेव्हा असे अपघात घडतात.
तर दुसऱ्या घटनेत आपण आपल्या बाजूने पायी जात असताना दुचाकी स्वाराने त्या महिलेच्या जीवाशी खेळ केला आहे. हल्लीच्या गतिमान गाड्या तुमच्या मेंदूच्या गती पेक्षा किती तरी वेगवान आहेत. याचा विसर चालक आणि मालक म्हणजेच पालक यांना पडलेला आहे. किंबहुना यांच्या बुद्धी पलीकडचा आहे. पण यात निष्पाप बळी जात आहे.
एक लड़की अपने दोस्तों के साथ डिनर कर रही थी और एक मोटरसाइकिल सवार ने नियंत्रण खो दिया जिससे उसे टक्कर लग गई 👩🍕💥🏍 (नया डर खुला 🚫) pic.twitter.com/RHPlX1KaxI
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) January 13, 2025
Location: West Bengal
— DriveSmart🛡️ (@DriveSmart_IN) January 14, 2025
The outer edge of a curve is always risky as speeding drivers can lose control.
Unfortunate to the pedestrian.#IndianRoads pic.twitter.com/98EBHDuzoU