तुम्ही सुरक्षित आहात का ? मानवी रहदारी साठी रस्ता कुठे आहे ?
ही घटना ताजी आहे. मुंबईतील आहे. आपल राज्य खुप विकासित आहे. पण इथे नागरिकांचा जीव सुरक्षित आहे का ? त्याला पायाभूत सुविधा मिळतात का ? आपण रस्ते बनवले. पण मानवी वाहतुकीसाठी ते आहेत का ? असे अनेक प्रश्न समोर यक्ष म्हणून उभे आहेत.
पादचाऱ्यासाठी आम्ही रस्ते बनवलेच नाही. म्हणून तर निरपराध लोकाना जीव गमवावे लागतात. सरकारला कधी जाग येणार ? अतिक्रमण आणि बेभान वाहन ही सामान्य नागरिकांच्या जिवावर उठली आहे. एव्हढाच बोध या घटनेतून घेता येईल .
नवी मुंबई का खतरनाक रोड एक्सीडेंट जिसको देखकर आप रोड पर अपने आप को असुरक्षित महसूस महसूस करेंगे। pic.twitter.com/dEoJ2bmC4E
— suman (@suman_pakad) January 15, 2025