संत सोयरा बाईंचे अप्रतिम शब्द
आणि राधिका ताम्हनकर ह्यांनी गायलेलं वारी वरचं हे गीत खास स्मृतिगंध च्या रसिकांसाठी!
मराठी अभंग – टाळ दिंडीचा गजर
काव्य – संत सोयराबाई
गायिका – राधिका ताम्हनकर
संगीत संयोजन – मिलिंद गुणे
ताल वाद्य – विक्रम भट ,अपूर्व द्रविड
बासरी -संदीप कुलकर्णी
सतार – प्रसाद गोंदकर
कोरस – ऋषिकेश केळकर, चिन्मय जोग, अभिजीत वाडेकर, धनंजय पवार
रेकॉर्डिंग – श्रेयस दांडेकर
मिक्सिंग आणि मास्टरिंग – अजय अत्रे
पंचम स्टुडिओज ,कर्वेनगर, पुणे
व्हिडिओ – अशोक शेलार
मेकअप – सायली बारटक्के
स्थळ – विठ्ठल मंदिर ,विठ्ठल वाडी, सिंहगड रोड पुणे
विशेष आभार- उमेश बागुल ,संदीप फडके ,पुष्कर देशपांडे, कुमार गोसावी, मनहर संगीत सभा