सहल,पर्यटन करताय जरा सावधान ..
हि ट्विटर वरची पोस्ट बघा . हि तुमचा जीव वाचविण्यासाठी सावधानता किती गरजेची आहे . हे दाखवुंन देणारी आहे . सहल पर्यटन हे सर्वानाच आवडत. काळ परवा एक व्हिडीओ आला होता त्यात एक जोडपे आपल्या मुलीचे न ऐकता मोबाईल रीळ बनवत होते . व लाटे बरोबर बुडाले .
या पोस्ट मध्ये जो व्हिडीओ आहे . तो बघा मुले आपला आनंद घेत आहेत . त्यात त्यांची चूक काहीच नाही . ती महिला उभी आहे . पण ती मुलांच्या धक्क्याने पडली तेव्हा थेट डोक्यावर . त्यामुळे ती गंभीर प्रसंगी अत्यवस्थ झाली असेल . उगाच गर्दी करून किंवा गर्दीत जाऊन आपला जीव धोक्यात जाऊ शकतो . तेव्हा शक्यतो खरबदारी घ्या . व सुरक्षित आनंद घ्या .
Avoid going to waterfalls during heavy rains
— Dr Durgaprasad Hegde (@DpHegde) July 22, 2023
The surface of rocks will be very slippery and a simple slip may cost you your life pic.twitter.com/O6dG99agdx