एक गोड चिमूरडी गझल गायक
सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र यावर आपण काय पाहतोय याला ज्यास्त महत्व आहे. तस पाहता आपण काय पहायच हे बऱ्याच प्रमाणात आपल्या हातच राहिलेल नाही. तरीही त्यातल्या त्यात चांगल शोधून ते पाहण्याचा त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. त्यातुन आज ही चिमूरडी सापडली. जी गुलाम अलीची गझल गात आहे. बऱ्याच प्रमाणात तिची ही गायला अवघड असलेली पाठ आहे .