राज्यातील अनेक अनेक जिल्ह्यात पोलिस भर्ती केली जाणार आहे. ज्या तरुणांचे मिशन खादी आहे. त्या सर्व महत्वाकांशी तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. या मोठ्या भरतीची जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय मुंबई यांचे आदेशानुसार सुमारे 2459 पोलिस शिपाई पदाची भर्ती केली जाणार आहे.

त्यासोबतच अहिल्यानगर ,जळगाव , नांदेड ,परभणी ,पुणे ,धुळे ,अमरावती ग्रामीण ,चंद्रपूर , लोहमार्ग मुंबई ,लोहमार्ग पुणे , रत्नागिरी , वाशिम जवळपास सर्व जिल्ह्यात ही भर्ती होणार आहे.

या भरतीची सविस्तर माहिती या बातमी सोबत देत आहे. ती फाइल तुम्ही डाउनलोड करून घेवून आपल्याला अपेक्षित जिल्ह्यात आपण या भर्ती प्रक्रियेत सहभागी होवू शकता .

ही बातमी आपल्या मित्रांना फोरवॉर्ड करू शकता. तसेच teatimenewsच्या व्हाटसप्प चॅनल ला सबसक्राईब करू शकता.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *