श्री साईबाबांचे चरणी सोन्याचा मुकुट
आंध्रप्रदेश येथील साईभक्त श्री वामसी कृष्णा विटला (Shri Vamsi Krishna Vitla) यांचे परीवाराकडून ३५५ ग्रॅम ६०० मिली वजनाचा रूपये १९,४६,१९९/- किंमतीचा सोन्याचा मुकुट श्री गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साईबाबांचे चरणी अर्पण करण्यात आला. त्याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे वतीने मा.मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर.
