सोशल मीडिया व्हायरल ..
या व्हिडिओतून तुम्हाला एक चांगली माहिती समोर येणार आहे . अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातील गरिबी बेघर नागरिकांचं जीवन असं असत . हे गोऱ्या कातडीचे लोक येऊन आमच्या पारंपरिक जीवनशैलीला ते गरीब समजून त्यांचे फोटो घेऊन जातात . त्यांचे गरीब बघा .