रेल्वे विभागात शिक्षक भरती..
रेल्वेच्या विविध ठिकाणी असलेल्या रेल्वेच्या शाळामध्ये शिक्षक भरतीसह अनेक पदावर भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. या भरतीचे अर्ज 07 जानेवारी 2025 पासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. विविध पदावरील या भरतीत एकूण 1036 उमेदवारांना नोकरी मिळणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 06 फेब्रु 2025 ही आहे.
या जाहिराती नुसार ही भरती प्रक्रिया ऑनलाइन आहे. तसेच यासाठी किती रुपयांचे अर्ज शुल्क व शैक्षणिक पात्रता ही या जाहिरातीत व रेल्वेच्या संकेतस्थळावर जावून तपासून घ्यावी.
