पैसे ,समानता , कुटूंब व्यवस्था
अलीकडच्या स्वप्नवत जगात पैसे सर्वस्व आहे . त्यासाठी फक्त धावत रहाणे हि जीवन शैली आहे . तर या सर्व गोष्टी होणारच . त्यात आता समानता भेदभाव संपवणे हे सर्व आधुनिक छंद समाज जोपासत आहे . परिणामी कुटुंब व्यवस्थेत एकमेकांकडून अपेक्षा करणेही वाढत आहे .
हा व्हिडीओ भलेही तयार केलेला असेल पण हे समाजातील वास्तव आहे . हे नसले तर फास्ट फूड होम डिलिवरी करणारे आहेत. सध्या तेच पैसे कमावणाराचे मायबाप झाले आहेत .
तरीही असं समजावून सांगणारी आई समाजात नक्कीच दुर्मिळ झाली आहे .