तबला वादक चिमूरडी
भारतीय संगीतात तबला , सारंगी , वीणा , बासरी . ढोल ,ताशे अशी अनेक वादन साहित्य आहे. प्रत्येकाचा रिदम काही वेगळाच आहे. त्यातल्या त्यात तबला हा सर्वांच्या आवडीच वाद्य आहे. तबला दिसला की , वाजवत येतो नाही येत तरीही त्यावर थाप मारणे ही सहज प्रवृत्ती आहे.
पण तबला व त्यातून बाहेर पडणारे बोल यांची अनुभूति काही वेगळाच आनंद देणारी आहे. या चिमडीची ही झलक तुम्हाला आनंद देवून जाईल.