सोशल मीडियांची चांगली बाजू ..
या रेल्वेचा आनंद घेतेलेल्या पिढीला या वाफेच्या इंजिनचे आकर्षण प्रचंड होते आणि आहे. रेल्वेच्या प्रगतीत हा आनंद हरवला आहे. या युगात जो जिवंतपणा होता तो आता नाहीय. अवघा मानव गेल्या काही दशकात यंत्रवत ,संवेदना शून्य झालेला आहे. फक्त काल्पनिक जगात आपण जगत आहोत.