सोशल मीडिया जगाला जोडणार माध्यम झाल आहे. जगात कुठे काय हे समजायला अजिबात वेळ लागत नाही . जगात खूप श्रीमंत लोक आहेत . त्यांची जीवन शैली अत्यंत वेगळी आहे . पण त्यात गर्व नाही असेही आहे . त्यात मानवता आहे . गरजू माणसाला मदत करण्याची मानसिकता आहे .

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *