नेता ,पोलिस आणि जनता
सोशल मीडिया वर या दोन वेगवेगळ्या घटना आहे. दोन्ही मध्ये पोलिस हे मुख्य पात्र आहे. या मुख्य पात्रांशी संबंध नेता आणि जनतेचा आहे. त्या दोन्ही घटनांत पोलिसांची भूमिका कशी बदलते. ते बघा. अर्थात दोन्ही वेळेला पोलिसाला होणारी मारहाण ही निंदनीय आहे. ती यासाठी की , जनतेच्या सुरक्षेसाठी काम करणारे सरकारी नोकरवर हात उचलणे चुकीचेच आहे.याशिवाय हा संपूर्ण प्रकार हा जेव्हा सार्वजनिक होतो तेव्हा त्यांचे म्हणजेच मारणारे आणि मार खाणारे यांच्यावर कुटुंबियावर किती गंभीर होत असतील याचा विचार करण्याची वेळ आली आहे. अर्थात हल्ली नेत्यांना माज आलेला आहे. आणि जनतेची सहनशक्ति अत्यंत क्षीण झाली आहे. याचा विचार पोलिसानी करायला हवा आहे.
एक मां बाप अपने बेटे को पढ़ा लिखा कर नौकरी पे भेजते हैं और ये नेता लोग ऐसे दुर्व्यवहार करते हैं 🥲#Rajsthanpolice pic.twitter.com/C3lH00gAVn
— रिया मीणा (@Riya_meena_02) December 29, 2024