देशातील शेवटच्या माणसाची अवस्था …

हि बातमी बघा . या माणसाला विचारलेला प्रश्न आणि त्यावरची प्रतिक्रिया बघा . व्हाट्सअप , हिंदुत्व , मुस्लिम , ख्रिश्चन यावर चर्चा करून वाद घालणारे तरुण यांनी नक्की विचार करा .
हे ज्वलंत व मानवी समाजाच्या नित्याच्या जीवनाचे प्रश्न आहेत . हे सोडवण्यात आपण निवडून दिलेले लोक असफल आहेत . ते यातून लोकसंख्या वाढीची पळवाट शोधत आहेत .पण चीन मध्येही आपल्या इतकी लोकसंख्या आहे . तिथे सरकारने प्रत्येक हाताला काम दिलय . त्यामुळेच त्यांनी साठ टक्के जगाची बाजारपेठ काबीज केली आहे .

या दोन्ही पोस्ट बघा. या सरकारच अपयश उघड करणाऱ्या आहेत . ज्या वयात शिकायचंय त्या वयात या पोरांना हत्यार दिली जात असतील तर याला जबाबदार आपण सर्व आहोत . कारण सरकार , नोकरशाही या व्यवस्था आम्ही रामभरोसे सोडून दिल्या आहेत . त्यामुळे ते मुजोर झाले आहेत . आणि फक्त स्वतः साठी काम करत आहेत .

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *