श्री गुरुपौर्णीमा उत्सव

श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी श्री.सिध्‍दाराम सालीमठ यांनी वीणा व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर (भा.प्र.से.) व वैद्यकिय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, प्रज्ञा महांडुळे, प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://online.sai.org.in

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *