अहिल्यानगर जिल्हयातील संजीवनी कॉलेज ही एक प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे. आज देशभरातील विद्यार्थ्यांची पहिली निवड यात संजीवनीच नाव पुढे येत आहे. या संस्थेत आता सर्वच उच्च शिक्षण वर्ग सुरू आहेत. विशेष म्हणजे यांचे संगणक पदवीधर देशातील चांगल्या एम एन सी कंपनीत चांगल्या वार्षिक पॅकेजवर नोकरी मिळवण्यात यशस्वी झाले आहे.
अलीकडे संजीवनीला विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. त्यासोबत या संस्थेने जपानच्या कंपण्याशी केलेले करार ही यात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असल्याची चर्चा पालकात सुरू आहे.
