अबकी बार ..
सोशल मीडिया वर खऱ्या प्रतिक्रिया आहेत. या समाजातल्या शेवटच्या माणसांच्या देश , सरकार याबद्दल काय अपेक्षा आहे. तो ही आता राजकरण्या इतका चलाक झाला आहे. याची झळ सरकारला बसणार आहे.
जग फार मोठ आहे. खूप हुशार लोक आहे. अशाच एक हुशार माणसाचा इंटरव्ह्यु माझे सहकारी शरद शर्मा यांनी दिल्लीत घेतला. त्याने नरेंद्र मोदीना का मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. ते त्याच्या तोंडून ऐका. तुम्हाला अब की बार .. काय होईल याचा अंदाज येईल.
यह युवक मोदी जी को क्यों वोट देने की सोच रहा है? 😝 pic.twitter.com/8B5tvKyTKN
— Prashant Bhushan (@pbhushan1) May 13, 2024