जरा विचार करा हे दोन विडिओ वेगवेगळे आहे. पण दोन्ही खूप काही सांगून जातात. एक तंत्रज्ञानाचा सदुपयोग व दुरुपयोग हे दोन्ही आहेत. सिनेमाची मानवी जीवनात खूप मोठी भूमिका आहे. याच सिनेमाने कोरोना महामारीत सिनेमा क्लिप होत्या त्यांनी प्रचंड भय पसरवण्यात मोठी भूमिका निभावली होती.