आजचे सोशल मीडिया व्हायरल
आज फेसबूक रील पाहताना हा विडिओ पाहण्यात आला आहे. तुम्ही ही बघा . एव्हडया मोठ्या देशात आपल्याला देशभक्तीची परीक्षा पहावी लागते. त्यात देशवासीयांची देशभक्तीची व्याख्या वेगवेगळी आहे. तरीही आपण व्हायरल होतोय म्हणूनही देश भक्ति दाखवावी लागते. मुळात असे प्रयोग करून देशभक्तीची परीक्षा घेणे तुमच्या बुद्धीला मान्य आहे का ? याच उत्तर शोधा.