मी स्वतः या कृतीच समर्थन करतो.
पण यांची जबाबदारी निश्चित करण्याचा कायदा बनवा . अशी वेळ येणार नाही .

हे समजून घ्या. आपण जगावर राज्य करू , पण जग आपल्या बाबत काय विचार करतंय ? यावर कधी तरी विचार करायला पाहिजे.

राहुल गांधींच्या ट्रक यात्रेला गडकरींचा प्रतिसाद हे आहे उच्च कोटीचे राजकारण ज्यात समाजासाठी विरोधकांनी सुचवलेला उपाय स्वीकारला जातो.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *