सोशल मीडिया म्हणजे समुद्र ..
आज चाळीस टक्के भारतीय दिवसातले चार ते सहा तास सोशल मीडिया रील्स बघतात. यात खूप वेगवेगळ , खूप चांगल आणि खूप किसळवांण अस असतं. अनावधाणाने ते पाहण्यात येत. तरीही जे काही छान आहे. आनंद देणार आहे. ते सर्वाना पाहायला मिळवा म्हणून teatimenews आपल्यासाठी असे विडिओ सर्च करून घेऊन येत .