ओला केली मग हे करा म्हणजे आपण सुरक्षित राहाल.
सोशल मीडिया बघताय ,मग अशी माहिती नक्की जमा करा. ज्याचा उपयोग सर्वाना होईल. आपण ओला उबर ने प्रवास करता मग हे करा म्हणजे आपला प्रवास आणखी सुरक्षित होईल.
नवीन गाडी घेतली. आता हेलमेट सक्तीही आहे. तेही मागे बसणारालाही नव्याने खर्च करून हेलमेट घ्यावे लागेल. पण थांबा. आधी हे बघा न्यायलयाने दिलेला निकाल पहा. थोडी हुशारी केली तर नवी गाडी घेत आहात तर त्याच्या डीलर कडून आपले दोन नवे हेलमेट मोफत घ्यायला विसरू नका.