सुदान मध्ये अडकलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांची उपासमार होण्याची शक्यता आहे .
सुदान मध्ये सत्ता पक्ष व खाजगी मिलिटरीचे मालक यांच्या सुरु झालेल्या संघर्षामुळे सुदान मध्ये युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. या सत्ता संघर्षात भारतीय कर्मचारी भरडले जात आहे .केनाना साखर कारखान्यात भारतातील सुमारे २० कुटुंब व ४५० एकल मजूर अडकून पडले आहे .

