आजचे संगीतमय व्हायरल
सुप्रभात , जगात अनेक कलाकार आहे. ज्याना मुख्य प्रवाहात येणे अशक्य आहे. त्यांची पोहच नाही. म्हणून ते लपलेले होते. पण या दशकात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम सिद्ध झळ आहे. की ज्यामुळे ही लपलेली प्रतिभा ही समाजासमोर आली आहे.
अशाच एका अद्भुत बहीण भावांचा हा संगीत संगत साथ विडिओ तुम्हाला नक्कीच भुरळ टाकणार असेल. तर आनंद घ्या. आपली प्रतिक्रिया नोंदवा.