चमत्कारिक पाण्याने रोगावर मात केलेली महिला 

दररोज, चमत्कारिक पाण्याने केले रोगमुक्त. फक्त 8 चमचे ब्राऊन शुगर, 1 थोडे गुलाबी मीठ, 1 लिटर साखरेचे पाणी घाला आणि अर्धा लिंबू पिळून घ्या. दररोज, ती 10 ग्लास पाणी प्यायची याने दुर्धर आजारातून पूर्णपणे बरी झाली. आता यासोबत मीठ मिसळून लिंबाचा रस पिण्याव्यतिरिक्त, Nguyen Thi Ngon या महिलेने  पर्यायाने नारळाचे पाणी, उसाचा रस किंवा ताजे संत्र्याचा रस देखील पितात. आणि इतर कोणतेही अन्न खात नाही. 

हे सर्व ऐकायला थोडं विचित्र वाटते ,पण हि महिला व्हिएतनाम या देशात जिवंत आहे . गेले एकेचाळीस वर्ष ती कुठलंही शिजवलेलं अन्न न खाता अगदी रोगमुक्त होऊन जगत आहे .या महिला संत टॅन ट्रॅच कम्यून, कॅन डुओक जिल्हा, लाँग एन प्रांत येथे राहणाऱ्या सुश्री Nguyen Thi Ngon  (1959 मध्ये जन्मलेल्या) यांची माहिती एका यु ट्यूब ने प्रदर्शित केली.

Co Nguyen Thi Ngon was born in 1959, has been drinking only water for 41 years and does not eat any food. (Photo: YouTube Unique Binh Duong)

ती फक्त 23 वर्षांची होती. सुश्री यान 16 वर्षांच्या असल्यापासून एक साधू आहेत आणि सध्या त्यांना पती किंवा मुले नाहीत. अचानक दृष्टी कमी झाली म्हणून दवाखान्यात गेली. व रक्ताचा कॅन्सर असल्याचे कारण समोर आहे. मेंदूत गाठ होती. अगदी तरुण पणात या गंभीर आजाराचे निदान झाल्याने Nguyen Thi Ngon यांचा परिवार हादरला. चो रे रुग्णालयात हे निदान करण्यात आले. ऐन तारुण्यात दुर्धर आजाराने ग्रसित झाली आहे ,यावर दया दाखवत तिथल्या एका डॉकटर ने Nguyen Thi Ngon दत्तक घेण्याचं ठरवलं. ते फार निष्णात डॉकटर होते . त्यांनी तिला वैज्ञानिक दृष्टया कुठले उपचार आता उपयोगाचे नाही . नाही पण डोळा आणि दृष्टी वाचवायची असेल तर पाणी गरजेचे आहे. त्यानुसार हा शेवटचा उपाय म्हणून Nguyen Thi Ngon यांनी या उपायाला प्रतिसाद देत पाणी पिऊन राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एकवीसाव्या दिवशी तिला “सायगोन “ हे नाव धूसरसे दिसले . महिनाभरात दृष्टी आणखी सुधारलं होती .या दरम्यान तिच्या घरच्यांनी तिला खूप विरोध केला चांगले खाण्याचा सल्ला दिला पण तिने आपला पाणी पिऊन जगण्याचं मार्ग सोडला नाही .

The “miraculous” water helped her heal.Already in her 60s, not eating but only drinking water, her bones and joints are still perfectly fine. (Photo: YouTube Unique Binh Duong)

पन्नास दिवसांच्या या प्रयोगाने तिच्या मास पेशीतही शक्ती आली होती.परंतु हा वैद्यकीय तर्कसंगत उपाय नव्हता म्हणून तिच्या डॉक्टराने तिला पूर्ण बरे होण्याची वाट पहिली . त्यानंतर Nguyen Thi Ngonच्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्या त्या नॉर्मल होत्या. सी टी  स्कॅन केला त्यात मेंदूत कुठलीही गाठ नसल्याचे दिसून आले.आज Nguyen Thi Ngon अगदी निरोगी आहेत . सुमारे एक्केचाळीस वर्ष या फक्त पाणी,लिंबू , मीठ ,साखर ,नारळ पाणी ,उसाचा मोसंबीचा रस हेच पूर्ण अन्न करून निरोगी जीवन जगत आहे .  

credit : Duyen lee and Người phụ nữ 41 năm không ăn, chỉ uống nước: Vẫn khỏi hết các bệnh (yan.vn)

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

One thought on “A woman who overcomes a disease with a miraculous water.”
  1. जगात अनेक अविश्वसनीय गोष्टी आहेत. परंतु त्या सत्य आहेत…
    यासाठी आपण या गोष्टीवर विश्वास करन गरजेचं असतं… जेंव्हा तुम्ही संपुर्ण विश्वासाने ती गोष्ट करता तेंव्हा तुमची आंतरिक शक्ती जागृत होऊन कार्य करीत असते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *